Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर गोष्ट गंभीर

पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर गोष्ट गंभीर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार राऊत हे आज पुण्यातील आज शिरुर-हवेली येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी संजय राऊतांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले की, जर सरकार आपलं पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हि गोष्ट गंभीर असुन मी या विषयावर शरद पवार आणि दिलीप वळसेपाटील यांच्याशी संवाद साधेन असे आश्वासन संजय राऊतांनी दिले आहे.

- Advertisement -