घरव्हिडिओमतं शिवसेनेची आहेत, अपक्षांची नाहीत-संजय राऊत

मतं शिवसेनेची आहेत, अपक्षांची नाहीत-संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ‘मी आणि संजय पवार उद्या दुपारी १ वाजता राज्यसभेसाठी आमची उमेदवारी दाखल करू असं सांगितले.  त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री आणि महा विकास आघाडीमधील नेते उपस्थित असतील. त्याच बरोबर मतं ही शिवसेनेची आहेत अपक्षांची नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना सुद्धा टोला लगावला.

- Advertisement -