घरव्हिडिओपवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचे वक्तव्य

पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचे वक्तव्य

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल. त्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष राज्यात गोंधळ घालतोय, त्यावरुन पुढील १०० वर्ष विरोधकांची सत्ता येणार नाही,’ असा सल्ला पवारांनी दिला असावा, असा उपरोधिक टोला राऊतांनी लगावला.

- Advertisement -