Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देशात कोणाचे फोन टॅपिंग होत नाही?आमचे ही होतात

देशात कोणाचे फोन टॅपिंग होत नाही?आमचे ही होतात

Related Story

- Advertisement -

“देशामध्ये कोणाचे फोन टॅपिंग होत नाहीत हे मला सांगा. आमचे देखील होतात आणि आताही होत असतील. त्यामुळे हा राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचे एक हत्यार आहे. त्यामुळे मी नाना पटोले यांना देखील हेच सांगेन की, घाबरु नका. फोन टॅपिंग होणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -