Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊत यांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

‘दीड वर्षांपूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून तुमच्या सत्तेला टाळं लागलं आणि आमच्या सत्तेचं टाळं उघडलं’, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, त्यांना कुणीतरी चावी देतं आणि मग ते केंद्र सरकारवर टीका करतात,” अशा शब्दात दानवेंनी राऊतांवर टीका केली. त्यावर राऊतांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -