Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचं विरोधकांना चोख प्रत्त्युत्तर

संजय राऊतांचं विरोधकांना चोख प्रत्त्युत्तर

Related Story

- Advertisement -

मराठवाड्यामध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली होती, तिला ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या शाखेचा आज वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने औरंगाबादमध्ये शिवसेनेची भव्य सभा होणार आहे. सभेची तयारी सुद्धा मागच्या काही काळापासून सुरु आहे. बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री युद्धावर ठाकरे मुंबईच्या बाहेर जाऊन सभा घेणार आहेत. याच दरम्यान संदीप देशपांडेंनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या सभेवर टोला लगावला होता, त्याला शिवसेनेचे संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. त्यात संजय राऊत असं म्हणाले, की राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना आपण काय बोलत आहोत याचं भान राखलं गेलं पाहिजे

 

- Advertisement -

After a long time, the Chief Minister of the state, Thackeray will go out of Mumbai and hold meetings on the war. Meanwhile, Shiv Sena’s Sanjay Raut has replied to Sandeep Deshpande’s tweet that he had attacked the Chief Minister’s meeting. In it, Sanjay Raut said that while talking about the Chief Minister of the state, one should be aware of what we are talking about

- Advertisement -