घर व्हिडिओ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी दाखवली तत्परता

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी दाखवली तत्परता

Related Story

- Advertisement -

औरंगाबाद शहरातील बीड बायपास परिसरातील एमआयटी कॉलेजसमोर कार आणि दुचाकीचा अपघात झाला होता. त्या ठिकाणाहून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट जात होते. शिरसाट यांनी गाडी थांबवून अपघात झालेल्या रुग्णाची विचारपूस करून त्या अपघातग्रस्त तरुणाला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पाठवले. यावेळी उपस्थितांनी आमदार संजय शिरसाट यांचे आभार मानले.

- Advertisement -