Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 400 जण तोंडाला रुमाल बांधून कसे आले - शिरसाट

400 जण तोंडाला रुमाल बांधून कसे आले – शिरसाट

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीबाबत भाष्य केलं आहे. संभाजीनगरमधील दंगल पूर्वनियोजित होती. एकाच वेळी ४०० ते ५०० जण तोंडाला रुमाल बांधून कसे आले, असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केले आहेत. जर खासदार बटन गँग यामागे आहे. तर ती बटन गँग कोण? असा सवालही संजय शिरसाट यांनी केला आहे.

- Advertisement -