घरव्हिडिओपन्नास खोके, मिंधे बोलणाऱ्यांवर शिरसाट संतापले

पन्नास खोके, मिंधे बोलणाऱ्यांवर शिरसाट संतापले

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत रात्रीचे स्वप्न सकाळी सांगत असतात. तसे 50 खोके, मिंधे बोलणाऱ्यांवर संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -