घरव्हिडिओगर्दीचा फायदा घेत चोराने साधली संधी, सांगलीतील OBC मेळाव्यातील घटना

गर्दीचा फायदा घेत चोराने साधली संधी, सांगलीतील OBC मेळाव्यातील घटना

Related Story

- Advertisement -

सांगलीमध्ये काही दिवसांपूर्वी ओबीसी मेळावा पार पडला या मेळाव्यात ओबीसी नेते आणि मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत एका भुरट्या चोराने चक्क मेळाव्यात उपस्थित असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातील रोख रक्कम 50 हजार रुपये लंपास केले.

- Advertisement -