Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 120 किलोचा हार, लाडूतुला संजय गायकवाडांचे जंगी स्वागत

120 किलोचा हार, लाडूतुला संजय गायकवाडांचे जंगी स्वागत

Related Story

- Advertisement -

१९९३ पूर्वीच्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वारस हक्क आणि लाडपागे समितीबाबत बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केल्याबद्दल महाराष्ट्र मुस्लिम मेहतर समाजाच्या वतीने बुलडाणा येथील इक्बाल चौकात आमदार संजय गायकवाड यांचे आभार मानत 120 किलोचा भव्य हार घालून त्यांचं सत्कार करत लाडूतुला करण्यात आली. पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजाचे राज्यभरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -