घरव्हिडिओवायफळ चर्चा करणार्‍यांना कोर्टाने मारली चपराक - संजय गायकवाड

वायफळ चर्चा करणार्‍यांना कोर्टाने मारली चपराक – संजय गायकवाड

Related Story

- Advertisement -

विरोधकांना उकळ्या फुटत होत्या… बालिशपणे स्टेटमेंट करत होते… राऊत बकबक करत होते… कोर्टाने त्यांच्या चांगलीच कानफटात मारली आहे. अशा वायफळ चर्चा करणार्‍यांना सुप्रीम कोर्टाने ही एक चपराक मारली आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -