Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ, संजय राठोडांच्या प्रतिक्रियेवर खैरेंचं प्रत्युतर

आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ, संजय राठोडांच्या प्रतिक्रियेवर खैरेंचं प्रत्युतर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरेंचा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद दौरा सुरू आहे. सातव्या टप्प्यांमध्ये संभाजीनगर जिल्ह्यात दौरा सुरू असताना आदित्य ठाकरे यांच्या सभेत गोंधळ उडाला. दरम्यान, यावर शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली असता राठोडांवर जोरदार टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे

- Advertisement -