घरव्हिडिओ2024ला मविआचा मुख्यमंत्री होईल, संजय राऊतांचा दावा

2024ला मविआचा मुख्यमंत्री होईल, संजय राऊतांचा दावा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतला आणि 2024 पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच लढाई अजून संपलेली नाही, असंदेखील सूचक विधान राऊतांनी केलं आहे.

- Advertisement -