Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्त राऊतांच बाळासाहेबांना वंदन तर मुख्यमंत्री शिंदेना टोला

गुरुपौर्णिमेनिमित्त राऊतांच बाळासाहेबांना वंदन तर मुख्यमंत्री शिंदेना टोला

Related Story

- Advertisement -

गुरुपौर्णिमेनिमित्त नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट वरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्त वंदन केलं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देत एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा असते असं वक्तव्य केलंय

- Advertisement -