घरव्हिडिओशिंदे गटाचा गुवाहाटी दौरा, भाजपा, राज्यपाल राऊतांच्या निशाण्यावर

शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा, भाजपा, राज्यपाल राऊतांच्या निशाण्यावर

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर टीका करत कामाख्या देवी न्याय करेल, असं वक्तव्य केलं आहे. तर दुसरीकडे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधत छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहा

- Advertisement -