- Advertisement -
उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. भाजपनं आमच्या दैवताचा आपमान केला आहे. उलट त्यांचं समर्थन केलं जातं. अशावेळी त्या पक्षात राहणं योग्य नाही, असं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलंय. तसेच नाशिक दौऱ्यावर असताना कर्नाटक सीमावादासंदर्भातही राऊतांनी भाष्य केलंय.
- Advertisement -