Sunday, January 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचा शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटलांना इशारा

संजय राऊतांचा शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटलांना इशारा

Related Story

- Advertisement -

कर्नाटक सीमावादच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावादाचा मुद्दा आणखी चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊतांनी देसाई आणि पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -