घरव्हिडिओसंसदेच्या कामकाजात अपशब्द वापरण्यास बंदीवर राऊतांची प्रतिक्रीया

संसदेच्या कामकाजात अपशब्द वापरण्यास बंदीवर राऊतांची प्रतिक्रीया

Related Story

- Advertisement -

संसदेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात अपशब्द वापरले जातात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असात शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, या शब्दांवरती बंदी घालण्याची वेळ या सरकारवर का आली हे पाहावं लागेल. बहुतेक शब्द सध्याच्या सरकारविरोधात भविष्यात वापरले जाऊ शकतात. इतिहास काळापासून गद्दार हा शब्द वापरला जातो. एखाद्या भ्रष्टाचाराविरोधात विधीमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात गद्दार हा वापरायचा नाही, ही कुठली हुकुमशाही आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -