घरव्हिडिओनारायण राणेंचं मंत्रीपद जाणार, राऊतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण |

नारायण राणेंचं मंत्रीपद जाणार, राऊतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण |

Related Story

- Advertisement -

नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे नारायण राणे यांची पूर्वेतील राज्यात राज्यपालपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर येतेय.

- Advertisement -