घरव्हिडिओकोट्यवधी खर्च करत निर्णय विकत घेतला, संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर ठपका

कोट्यवधी खर्च करत निर्णय विकत घेतला, संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर ठपका

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाचा निर्णय विकत घेतला असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं. एकप्रकारे त्यांनी निवडणूक आयोगावरच ठपका ठेवला आहे. यासह जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

- Advertisement -