घरव्हिडिओसरकार घटनाबाह्य त्यांची कृती बेकायदेशीर, राऊतांची प्रतिक्रिया

सरकार घटनाबाह्य त्यांची कृती बेकायदेशीर, राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

‘विधिमंडळ हे चोरमंडळ आहे; असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केल्यानंतर राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी सभागृहात करण्यात आली. यासंदर्भात राऊतांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण घडामोडीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -