Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा करून उत्तर देणार, संजय राऊतांची माहिती

ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा करून उत्तर देणार, संजय राऊतांची माहिती

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंगाची मागणी करण्यात आली. यासंदर्भात राऊतांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडीवर संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘हक्कभंगाची नोटीस ही एक प्रक्रिया असते. जेव्हा मला हक्कभंगाची नोटीस आली, तेव्हा मुंबईत नव्हतो. त्यामुळे उत्तर दिलं नाही. त्यानंतर सुट्टया होत्या. आज अधिवेशन सुरू झालंय. आमच्या नेत्यांशी चर्चा करणार आणि उत्तर देणार, असे ते म्हणाले.

- Advertisement -