घर व्हिडिओ फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भाजपा नेते तसचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. ‘आम्ही त्यांना आधीच माफ केलं आहे, मनात कोणतीही कटुता नाही,’ असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. यावर खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याकडे माफ करा अशा मागण्या कोणी केल्या नव्हत्या, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -