घरव्हिडिओखेडमध्ये शिंदेंच्या जाहीर सभेवर राऊतांचे नो कॉमेंट

खेडमध्ये शिंदेंच्या जाहीर सभेवर राऊतांचे नो कॉमेंट

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर आज (19 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमधील गोळीबार मैदानातूनच ठाकरेंना प्रत्युत्तर देणार आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, ‘जनता कोणासोबत आहे, हे निवडणुकीत स्पष्ट होईल. उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेमध्ये चित्र स्पष्ट झालंय. आता कोण येतंय, कोणत्या सभा घेतंय यावर कशाकरिता बोलावं; असं विधान राऊतांनी केलंय.

- Advertisement -