Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांना अटक झाल्यानंतर विरोधकांचा राऊतांवर हल्लाबोल

संजय राऊतांना अटक झाल्यानंतर विरोधकांचा राऊतांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांना अटक होताच शिवसेनेचे विरोधक असणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यापासून राणा दाम्पत्यापर्यंत सर्वांनीच राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय

- Advertisement -