Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्नाटक विधानसभेत काँग्रेस विजयानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाचा घेतला...

कर्नाटक विधानसभेत काँग्रेस विजयानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाचा घेतला समाचार

Related Story

- Advertisement -

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे तिकडे जाऊन सुद्धा जनेतने हुकूमशाहीला नाकारले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -