घरव्हिडिओ16 आमदार अपात्र होणार ?, संजय राऊत काय म्हणाले

16 आमदार अपात्र होणार ?, संजय राऊत काय म्हणाले

Related Story

- Advertisement -

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर विधानसभेचे अध्यक्ष घेतील प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत सरकारला सुद्धा एक्सपायरी डेट असते असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ठाकरे गटाने आज विधिमंडळाच्या सचिवांची भेट घेतली यावरही राऊतांनी भाष्य केलंय

- Advertisement -