घरव्हिडिओसंजय राऊतांचा बदलला सूर अन् नूर, लक्ष फक्त शिंदे गटावर

संजय राऊतांचा बदलला सूर अन् नूर, लक्ष फक्त शिंदे गटावर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे बडे नेते संजय राऊत तब्बल 102 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आले. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांना अटक झाली होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊतांनी जोरदार शिंदे गटावर टीका केली. तसेच लवकरच राऊत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांचा भाजबद्दल सूर आणि नूर बदललेला दिसत असल्याचे यावेळी पाहायला मिळतंय.

- Advertisement -