घरव्हिडिओलकरच उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करतील - संजय राऊत

लकरच उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करतील – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आता शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रेवर आहेत. दरम्यान, तीन दिवसांच्या या यात्रेमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला उस्फूर्त प्रसिसाद मिळतोय, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीये, यासह त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

- Advertisement -