घर व्हिडिओ थुंकण्याच्या मुद्द्यावर अजित पवारांची तीव्र प्रतिक्रिया, राऊत काय म्हणाले?

थुंकण्याच्या मुद्द्यावर अजित पवारांची तीव्र प्रतिक्रिया, राऊत काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच खासदार संजय राऊत थुंकले, यावरून राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. यावर संजय राऊतांनी भाष्य केलंय.

- Advertisement -