Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमित शाहांनी साधला ठाकरेंवर निशाणा तर राऊतांनी दिले प्रत्युत्तर

अमित शाहांनी साधला ठाकरेंवर निशाणा तर राऊतांनी दिले प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

पुण्यातील पोटनिवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री यांचे महाराष्ट्र दौरे वाढले असून शनिवारी अमित शाह हे पुण्यात होते. अमित शाह यांनी मोदी @20 पुस्तकाचे प्रकाशन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तर संजय राऊतांनी शाहांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं

- Advertisement -