घरव्हिडिओफडणवीसांमध्ये खूप फरक दिसतोय, राऊतांचे फडणवीसांना चिमटे

फडणवीसांमध्ये खूप फरक दिसतोय, राऊतांचे फडणवीसांना चिमटे

Related Story

- Advertisement -

‘एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती,’ असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका फडणवीसांवर केली आहे.

- Advertisement -