Monday, March 20, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गजानन काळेंचा संजय राऊतांवर निशाणा

गजानन काळेंचा संजय राऊतांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानखुर्द येथे ‘घे भरारी’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी जोरदार टीका संजय राऊत यांच्यावर केली.

- Advertisement -