Thursday, May 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्नाटक निवडणुकीवरून राऊतांची भाजपावर जहरी टीका

कर्नाटक निवडणुकीवरून राऊतांची भाजपावर जहरी टीका

Related Story

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू आहे यातच ठाकरे गटाने महाराष्ट्र एकीकरण सिमीतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने बजरंगबली, द करेला स्टोरी हे मुद्दे उपस्थित केले यावर संजय राऊतांनी भाष्य करत भाजपावर जहरी टीका केली

- Advertisement -