घर व्हिडिओ १८ जागा आमच्या, त्या आम्हीच लढणार - संजय राऊत

१८ जागा आमच्या, त्या आम्हीच लढणार – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही, जिंकेल त्याची जागा, असे सांगत १८ जागा आमच्या होत्या त्या आम्ही लढणारच, असे म्हटले आहे. तसेच, १९वी जागा दादरा नगर हवेलीची असून ती सुद्धा आम्ही जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -