घरव्हिडिओरवी राणा यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

रवी राणा यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

Related Story

- Advertisement -

धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. पक्ष आणि धनुष्यबाण मिळविण्यासाठी 2 हजार कोटींची डील असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘संजय राऊत हे वैतागलेले आणि पिसाळलेले आहेत’ असं म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली.

- Advertisement -