घरव्हिडिओराज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर राऊतांचे प्रत्युत्तर

राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर राऊतांचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले विषय आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच सध्याचे आदर्श आहेत, असं विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत जोरदार टीका केली आहे

- Advertisement -