Friday, November 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्नाटक सीमाप्रश्नी संजय राऊतांना भाजपवर निशाणा

कर्नाटक सीमाप्रश्नी संजय राऊतांना भाजपवर निशाणा

Related Story

- Advertisement -

कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद वाढत चालला आहे. याच मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह राज्यातील भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजपच्या स्क्रिप्टप्रमाणे बोम्मई बोलतायत. यासह विविध मुद्द्यावर राऊतांनी भाष्य केलंय.

- Advertisement -