Sunday, February 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

Related Story

- Advertisement -

‘आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे, तीच खरे शिवसेना आहे. आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर कठीण आहे,’ असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय तसेच आगामी काळात शिंदे गट हा भाजपात विलीन होईल, असं देखील विधान राऊतांनी केलंय.

- Advertisement -