- Advertisement -
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
- Advertisement -