घरव्हिडिओईडीने ताब्यात घेण्याआधी आईने केले औक्षण

ईडीने ताब्यात घेण्याआधी आईने केले औक्षण

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत यांची कसून चौकशी केल्यानंतर आता ईडीने त्यांना अटक केली आहे. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी दाखल झाले होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात संजय राऊत आता अडकले आहे. शेवटी ईडीने ताब्यात घेतल्यानंतर घराबाहेर पडण्यापूर्वी संजय राऊतांची आई आणि पत्नी अत्यंत भावूक झाल्याचे दिसून येत आहे

- Advertisement -