- Advertisement -
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांपासून फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीवर आपला दावा ठोकत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यानंतरही राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शनिवारी पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलंय.
- Advertisement -