Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विकास दर वाढवण्याचे काम सरकार करणार - संजय शिरसाट

विकास दर वाढवण्याचे काम सरकार करणार – संजय शिरसाट

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिंदे-फडणवीस सरकार राज्याचा विकासदर वाढवण्याचे काम करणार आहे. फक्त घोषणाबाजी नाही तर, प्रत्यक्षात काम होणार,’ असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.

- Advertisement -