घरव्हिडिओसंजय शिरसाटांनी आमदार अभिमन्यू पवारांना दिली तंबी

संजय शिरसाटांनी आमदार अभिमन्यू पवारांना दिली तंबी

Related Story

- Advertisement -

भाजपा आमदार अभिमन्यू पवार हे सभागृहात खाली बसून बोलत असताना तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी रोष व्यक्त करत खाली बसून बोलू नका, अशी तंबी दिली. यावेळी संजय शिरसाट आणि अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

- Advertisement -