शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे भेटीवर राऊतांनी खोचक टिप्पणी केली होती यावर शिरसाटांनी प्रत्युत्तर देत समाचार घेतला