घरव्हिडिओसंस्कृती पाटोळे जोपासतेय अभियनाची आवड

संस्कृती पाटोळे जोपासतेय अभियनाची आवड

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये कुणी रेसिपीज बनवून नवनवीन पदार्थ ट्राय करत आहेत. तर कुणी व्यायाम आणि योगा करून आपले वजन नियंत्रणात ठेवेत आहेत. अशातच कांदिवली येथे राहणारी संस्कृती संजय पाटोळे हिने आपली नृत्य आणि अभिनयाची कला जोपासली आहे. शाळेपासूनच अभिनयाची आवड असलेल्या संस्कृतीने पु. ल. देशपांडे यांच्या ती फुलराणी नाटकातील संवाद अभिनयातून सादर केला आहे. हा व्हिडिओ तिने खास माय महानगरच्या प्रेक्षकांसाठी पाठवला आहे.

- Advertisement -