Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आळंदीवरुन ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याच्या दिशेने रवाना

आळंदीवरुन ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याच्या दिशेने रवाना

Related Story

- Advertisement -

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आता आळंदीहून पुण्याच्या दिशेने रवाना झाली असून विठुरायाच्या भेटीसाठी सर्व वारकरी आता आतूर झाले आहेत. माऊलींच्या पालखी भोवती वारकऱ्यांची मांदियाळी असून 9 जुलैला वारी पंढरपुरात दाखल होणार आहे.

- Advertisement -