- Advertisement -
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग होणार होणार असल्याची घोषणा केली. पंढरपूरपासून आळंदीपर्यंत आणि पंढरपूरपासून देहूपर्यंत हा महामार्ग होणार आहे.
- Advertisement -