Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संतोष बांगर यांचं हिंगोली ते थेट मुंबईत शक्तिप्रदर्शन

संतोष बांगर यांचं हिंगोली ते थेट मुंबईत शक्तिप्रदर्शन

Related Story

- Advertisement -

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे उभी फूट पडलीये. यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेनेतील आमदार शिंदे गटाकडे वळले. यापैकी बंडखोरी केलेल्या आमदारांना विरोध करणारे संतोष बांगर शेवटच्या क्षणाला शिंदे गटात उडी मारली. मात्र यानंतर आता सर्वत्र चर्चा सुरू झालीये ती म्हणजे संतोष बांगर कोण आहे याची?

- Advertisement -